Surprise Me!

Maharashtra LPG Shortage | लग्नसराईत गॅस संकट; केटरर्स हवालदिल, हॉटेल्स बंद होण्याची भीती

2026-03-12 3 Dailymotion

महाराष्ट्रात सध्या LPG टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम लग्नसराईवर होत आहे. इस्रायल–ईराण संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतात कमर्शियल LPG सिलिंडरचा पुरवठा कमी झाला आहे. दरम्यान, पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावरही या संकटाचा परिणाम होत असून, १० हजारांहून अधिक हॉटेल्स बंद होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अशाच Maharashtra Breaking News, LPG Crisis Updates, Economy News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#LPGShortage #MaharashtraNews #FuelCrisis #AsianetNewsMarathi